Follow
Partner with Us
Rating

Rate and Review?

Your feedback will help us improve podcast experience.

Done Skip

Thank You!

Your valuable feedback is very important to make our content better.

एकदा काय झालं | Ekda Kaay Zal

एकदा काय झालं | Ekda Kaay Zal

HT Smartcast Originals



कल्पनेच्या दुनियेतली मनसोक्त भटकंती आणि नकळतपणे होणारा भावनांचा उद्रेक अनुभवायला कुणाला नाही आवडणार?
रमा, तिची आई आणि मित्र मैत्रिणी यांच्या छोट्याश्या जगात घडत असलेल्या प्रसंगांमधून उलगडत जाणाऱ्या लोककथा..काही तुम्ही ऐकलेल्या, कदाचित न ऐकलेल्या.
अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना शिकवण देऊन जाणाऱ्या अशा या चिरतरुण भारतीय लोककथा “एकदा काय झालं” या पॉडकास्ट च्या माध्यमातून तुमच्या समोर नव्या अंदाजात मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.

There is no right age to listen to timeless Indian folktales! “Ekda Kaay Zal” brings these folktales to you in a modern Marathi avatar. While the plot unravels the world of a little girl Rama, her mother, and her friends; the podcast takes the audience on a ride of emotions and imagination, with lessons for everyone to learn.

एकदा काय झालं | Ekda Kaay Zal
एकदा काय झालं | Ekda Kaay Zal
00:00 / 00:00

Available Episodes

09:26
गरज सरो... | The Sage and The Tiger
EPISODE 20

आंब्याचं झाड आणि बैल यांच्याशी बोलून ऋषींना आज धडा मिळाला. पण या सगळ्यात वाघ का खुश होता? The sage got his lesson by talking to the mango tree and the bull. But why was the tiger h ... Read more

18 Mar9 MINS
07:31
चांदोबावरचा ससा | Kaveri and her farm..
EPISODE 19

कावेरीच्या शेतातला भाजीपाला कुणी खाल्ला? प्रश्न तसा गंभीर आहे. चला तर मग.. शोधूया उत्तर.. Who ate the vegetables from Kaveri's farm? Worried? Let's find it out.. Read more

10 Mar8 MINS
10:39
सोन्याचं ताट | The golden plate
EPISODE 18

जुनं काळसर ताट हाती आल्यानंतर विशाल आणि श्याम च्या मनात येणारे विचार त्यांच्या प्रवृत्ती दर्शवतात का? Whether the thoughts of Vishal and Shyam after coming across the old black pla ... Read more

03 Mar11 MINS
06:47
जंगलाला आग लागली पळा पळा.. | The forest is on fire..
EPISODE 17

कबुतराने जंगलभर पसरवलेली ठिणगी शहामृग विझवू शकेल का? Can the Ostrich extinguish the spark that the Pigeon spread throughout the forest? Read more

24 Feb7 MINS
08:07
दरवळणारं हास्य | The laugh that wafts
EPISODE 16

फुलवा जेव्हा मनापासून हसते तेव्हा नेमकं काय होतं याची मजेदार गोष्ट... A story of what happens when Fulwa laughs from the bottom of her heart. Read more

17 Feb8 MINS
08:32
नकला करणारी माकडं... | Radha and Monkeys
EPISODE 15

राधाला अचानक असंख्य माकडांचा सामना करावा लागला. त्यात नक्की कोण जिंकलं? राधा की माकडं? The sudden meeting of Radha with the monkeys is tragic...But the story ends with magic. Read more

10 Feb9 MINS
09:53
आवाज बदलणारा रेडिओ
EPISODE 14

विविध प्राण्यांचे आवाज ऎकून केशू आपल्या बायकोला शिकारीसाठी नेतो तेव्हा... When Keshu along with his wife go for hunting but come back hungry... Read more

03 Feb10 MINS
07:07
बगळोबाला युक्ती सुचते तेव्हा... | When an Idea Strikes Heron...
EPISODE 13

बगळोबाच्या सांगण्यावरून वाघ कासवरावांना पाण्यात टाकतो. त्यानंतर होणाऱ्या गमतीजमतींची गोष्ट. A Story of What Happens When a Tiger Throws a Turtle in the Water. Read more

25 Jan7 MINS
07:54
आकाशात तारे किती? | How Many stars in the Sky?
EPISODE 12

अरे बापरे...राजाच्या आज्ञेमुळे संपत वर एका कठीण कामाची जबाबदारी आली - पृथ्वीचा आकार आणि आकाशातले तारे मोजण्याची! Directed by the King, Sampat has a tough task to deliver - Measur ... Read more

20 Jan8 MINS
07:17
दौलत चा हत्ती हरवला...तो कुणाला सापडला? | Lost and found
EPISODE 11

हुशार वाटसरू आणि दौलत यांचं हरवलेल्या हत्तीबद्दलचं गमतीदार संभाषण. Story of an elephant lost in the crowd but found by observations. Read more

13 Jan7 MINS
1 2 3
×

COOKIES AND PRIVACY

The Website uses cookies to ensure you get the best experience on our website. If you continue browsing you will be providing your consent to our use of these.

Privacy Policy