Follow
Partner with Us
आकाशात तारे किती? | How Many stars in the Sky?
आकाशात तारे किती? | How Many stars in the Sky?
00:00 / 00:00

Available Episodes

EPISODE 9

अगणित संपत्तीच्या हव्यासापोटी स्वतःची फजिती करून घेणाऱ्या राजाची गोष्ट. Story of a king blessed with wealth but caught by greed. Read more

अगणित संपत्तीच्या हव्यासापोटी स्वतःची फजिती करून घेणाऱ्या राजाची गोष्ट. Story of a king blessed with wealth but caught by greed. Read more

EPISODE 8

भिन्न स्वभाव असलेल्या आपल्या दोन डोक्यांच्या भांडणात अडकलेल्या एका खास पक्ष्याची गोष्ट. Story of a special bird caught in the conflicting attitudes of his two heads. Read more

भिन्न स्वभाव असलेल्या आपल्या दोन डोक्यांच्या भांडणात अडकलेल्या एका खास पक्ष्याची गोष्ट. Story of a special bird caught in the conflicting attitudes of his two heads. Read more

EPISODE 7

आठवडा बाजारासाठी येणाऱ्या लोकांच्या वस्तू चोरी होण्याचे अचानक सुरू झालेले सत्र कुणी थांबवू शकेल का? Can the villagers solve the mystery behind a series of robberies happening dur ... Read more

आठवडा बाजारासाठी येणाऱ्या लोकांच्या वस्तू चोरी होण्याचे अचानक सुरू झालेले सत्र कुणी थांबवू शकेल का? Can the villagers solve the mystery behind a series of robberies happening during their travels to weekly bazaar? Read more

EPISODE 6

जेव्हा एक विषारी नाग चावण्याबरोबरच फुत्कारणं पण सोडतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांची गोष्ट. Story of a dreaded snake who stops intimidating people around him. Read more

जेव्हा एक विषारी नाग चावण्याबरोबरच फुत्कारणं पण सोडतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांची गोष्ट. Story of a dreaded snake who stops intimidating people around him. Read more

EPISODE 5

आपला दृष्टिकोन आपल्या जगण्याचा मार्ग ठरवतो आणि अखेरीस अस्तित्वही. When three siblings face a life threatening situation, their attitude towards life determines their survival! Read more

आपला दृष्टिकोन आपल्या जगण्याचा मार्ग ठरवतो आणि अखेरीस अस्तित्वही. When three siblings face a life threatening situation, their attitude towards life determines their survival! Read more

EPISODE 4

गावातल्या गरीब माणसाला सतत अन्न मिळत राहो असा आशीर्वाद वन देवतांनी दिला. श्रीमंताने देखील त्या आशीर्वादासाठी गरीबाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच गोत्यात आला.. When a ... Read more

गावातल्या गरीब माणसाला सतत अन्न मिळत राहो असा आशीर्वाद वन देवतांनी दिला. श्रीमंताने देखील त्या आशीर्वादासाठी गरीबाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच गोत्यात आला.. When a rich man comes to know that the forest gods have blessed a poor man from the village and rewarded him with infinite food, he tries to follow the same path to get those benefits and lands into trouble. Read more

EPISODE 3

प्रवासास निघालेल्या सहा मैत्रिणींना अचानक लक्षात येते की त्यांच्यातली एक मैत्रीण हरवली आहे. त्या हरवलेल्या मैत्रिणीचा शोध त्यांना आयुष्याबद्दलचा महत्त्वाचा धडा शिकविण्यास मदत करतो. ... Read more

प्रवासास निघालेल्या सहा मैत्रिणींना अचानक लक्षात येते की त्यांच्यातली एक मैत्रीण हरवली आहे. त्या हरवलेल्या मैत्रिणीचा शोध त्यांना आयुष्याबद्दलचा महत्त्वाचा धडा शिकविण्यास मदत करतो. Six friends on a journey suddenly realise that one of them is missing. Search for the lost friend helps them understand an important lesson in life. Read more

EPISODE 2

आपल्या हातून चांगली काम घडावीत असं सगळ्यांनाच वाटतं. पण स्वतःकडून  झालेल्या अयोग्य कामांची जबाबदारी घ्यायला आपल्यापैकी किती जण तयार होतात? आज च्या आपल्या गोष्टीतला जीवनही याला अपव ... Read more

आपल्या हातून चांगली काम घडावीत असं सगळ्यांनाच वाटतं. पण स्वतःकडून  झालेल्या अयोग्य कामांची जबाबदारी घ्यायला आपल्यापैकी किती जण तयार होतात? आज च्या आपल्या गोष्टीतला जीवनही याला अपवाद नाही.जीवन ने आपली चूक कबूल केली का? तुम्हाला जीवन चा दृष्टिकोन योग्य वाटला का? तुमची उत्सुकता फार न ताणता, सादर करत आहोत आज ची गोष्ट, " कुणी मारलं शेळीला?" Everyone wants to do good work. But how many of us are willing to take responsibility for our own wrongdoings? Jeevan, the main character of today’s story, is also not an exception to this. Did Jeevan admit his mistake? Do you like Jeevan’s approach? Without straining your curiosity, we are presenting today's story, "Who killed the goat?" Read more

EPISODE 1

मालक आणि भज्‍जू नावाचा शेतमजूर प्रवासासाठी निघालेले असताना, मालकाने लपवलेल्या गोष्टींनी मालकाविरुद्धच कसा कट केला? तो भज्जूच्या कानावर कसा पडला? आणि त्याने मालकाचे प्राण कसे वाचवले ... Read more

मालक आणि भज्‍जू नावाचा शेतमजूर प्रवासासाठी निघालेले असताना, मालकाने लपवलेल्या गोष्टींनी मालकाविरुद्धच कसा कट केला? तो भज्जूच्या कानावर कसा पडला? आणि त्याने मालकाचे प्राण कसे वाचवले? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांना एकत्र गुंफणारी मजेशीर गोष्ट..म्हणजेच गोष्टींची गोष्ट. Accompanying his master during a journey, Bhajju, the servant overhears a conspiracy hatched by the tales, kept hidden by his master and tries to save him. Read more

1 2 3
×

COOKIES AND PRIVACY

The Website uses cookies to ensure you get the best experience on our website. If you continue browsing you will be providing your consent to our use of these.

Privacy Policy